पर्यटकांसाठी आनंदाची बातमी;शासकीय हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीची भर

गडचिरोली:जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या कमलापूर येथील शासकीय हत्तीकॅम्प मध्ये राणी नावाच्या हत्तीनीने होळीच्या पर्वावर (२४ मार्च) रोजी एका मादी पिलास जन्म दिला त्यामुळे या शासकीय हत्ती कॅम्प मधील हत्तींची संख्या नऊ झाली आहे.यापूर्वी येथे एकूण आठ हत्ती होते. RelatedPosts आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणेने कायम अलर्ट असावे:जिल्हाधिकारी संजय दैने रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेची भर रस्त्यावर प्रसूती; रुग्णवाहिकेतील … Continue reading पर्यटकांसाठी आनंदाची बातमी;शासकीय हत्ती कॅम्पमध्ये आणखी एका हत्तीची भर